Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय थांग ता स्पर्धेत सातारा जिल्हयातील खेळाडुंचे सुयश.



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

  आसाम गुवाहाटी येथे झालेल्या थांग ता फेडरेशन आँफ इंडिया आयोजित राष्ट्रीय थांग ता स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडुनी  विविध वजन गटात 1 सुवर्ण, 1 रॊप्य व 5 कास्यपदके पटकावली खेळाडुंची नावे पुढीलप्रमाणे ,कल्याणी बोराटे  40 किलो सुवर्णपद, रूद्र सावंत  रॊप्यपदक, श्रियाळ सातपुते 65 किलो कास्यपदक , श्रिकांत पवार - 56 किलो कास्यपदक , सिद्धी जाधव 56 किलो कास्यपदक,मनस्वी खवळे 48 किलो कास्यपदक,तनिष्का कुंभार 52 किलो कास्यपदक ,वेदांन्त जगताप, नवल निकम, राजविर पवार,सिद्धी लवंगारे, अजय जाखड ,आयुष सावंत,अथर्व सावंत यानी उत्क्रुष्ठ खेळ करीत राष्ट्रीय सहभाग नोंदवला .


सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अनिकेत गोडसे सर, श्रिधर जाधव सर, रोहन खवळे सर, मंथन पवार सर, जय फडतरे सर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले .


सर्व खेळाडूंचे ट्रँडिशनल थांग ता असो चे अध्यक्ष जयवंत गोडसे ,  सचिव अनिल निकाळजे ,उपाध्यक्ष निकम ,खजिनदार अजित घाटगे  यांनी हार्दिक अभिनंदन केले