Ticker

6/recent/ticker-posts

स्वर्गीयअजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली.



प्रतिनिधी :ज्ञानेश्वर माळोदे 

धाड:  अजित दादा अपघाती निधनामुळे  आज धाड शहरातील दुकानादारानी आज कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच दादाना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .