सविस्तर बातमी अशी की दैनिक दैनिक भारत संग्राम राज्यस्तरीय पुरस्कार संत गाडगे महाराज राज्यस्तरी पुरस्काराने मधुकर शिंदे साहेबांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे ती डिसेंबर रोजी पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सचिन काटे साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक शेतकरी नेते रविकांत तुपकर भाऊ व सिंदखेड राजाचे विभागीय अधिकारी संजय खडसे साहेब उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा पुरस्काराचा सोहळा पार पाडला तालुक्यातील व जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यापैकी एक मधुकर शिंदे साहेब सिनखेडराजा नगरीतील प्रत्येकाच्या सुखा त खाल्ला नेहमी हजर राहून त्यांनी अनेक आंदोलन आंदोलने केली आहे त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग हा मोलाचा असतो त्यामुळे त्यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे





Social Plugin