Ticker

6/recent/ticker-posts

तब्ब्ल पाच एक्कर बागेवर फिरवला शेतकरी शाम पाटील यांनी नांगर कृषी विभागाचे दुर्लक्ष.



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

स्थानिक ईसरूळ येथील सदन शेतकरी शाम पाटील यांनी आपल्या शेतात पाच एक्कर शेतात आंब्याची लागवड कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने केलेली असताना कृषीकार्यालयात सतत पाठपुरावा करीत असताना सदर कार्यालयाने दुर्लक्ष करीत शेतकरी यांचे प्रकरण दुर्लक्षित केले कृषिसाहय्याक यांना वारंवार लेखी सूचना दिल्या असता अनुदाना पासून वंचित ठेवले. मला अनुदान देण्यात यावे अन्यथा कुटुंबाला आत्महत्त्ते शिवाय पर्याय नाही अशी लेखी सूचना दिल्या तेव्हा कृषी कार्यालयाने मनावर घेतले नसता सदर शेतकरी यांनी आपल्या फळबागेवर नांगर फिरवला आतापर्यंत बागासाठी तब्बल पंधरा लाख रुपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा कृषी सहाय्यक व कृषी कार्यालया या शेतकऱ्यांना नुस्कान भरपाई देणार की आत्महत्या करण्यास मजबूर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.