ता.पुर्णा ( रा.एरंडेश्वर )
येथील रहिवासी देवराव शंकर मुनेश्वर (वय 85)वर्ष यांचे दि -13 /1/2026 रोजी सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.आहे तरी त्यांच्या पार्थिवावर दुपारी 2 वाजता एरंडेश्वर येथील बौध्द स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे.त्याच्या पश्चात पत्नी एक भाऊ दोन मुले एक मुलगी नातवंड असा मोठा परीवार आहे. पुर्णा पंचायत समिती मधील कर्मचारी.रामेश्वर मुनेश्वर यांचे ते वडील होते.





Social Plugin