स्वर्गीय रामेश्वर पांडूरंग गजघने यांच्या निधनाने कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रपरिवार व संपूर्ण समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरळमार्गी जीवन, प्रामाणिक कर्तव्यनिष्ठा, प्रेमळ स्वभाव आणि माणुसकीची जाण ही त्यांची ओळख होती. नेहमी हसतमुख राहून सर्वांशी आपुलकीने वागणारे स्व. रामेश्वर गजघने हे अनेकांच्या जीवनात प्रेरणास्थान होते. त्यांचे विचार, संस्कार आणि आठवण





Social Plugin