Ticker

6/recent/ticker-posts

सोमठाणा परिसरात निकृष्ट दर्जाचे नाली बांधकाम.

 


ग्रामीण प्रतिनिधी दत्त दिगंबर बाळापुरकर.                      

 सोमठाणा. सोमठाणा परिसरात सोमठाणा ते पाळज राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम चालू आहे या कामांमध्ये साईड नाली चे काम सुरू असून हे काम नियोजित आराखड्याला धावून अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत आहे कमी गजाळी कमी सिमेंट वापरून निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू आहे व सोमठाणा आबादी येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही व गावातील सांडपाणी जाण्यासाठी कोणतेही नियोजित उपक्रम राबविले नाही तर रोड साईड विचार करून छोटे दोन इंची पाईप टाकून बांधकाम सुरू आहे याबाबत तक्रार देऊ नये कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन सर्व काम व्यवस्थित चालू आहे का याची तपासणी करून नागरिकांना दिलासा द्यावा