देड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक येथील भव्य दिव्य खंडोबा यात्रा निमित्त आज पालखीचे आयोजन करण्यात आले पालखीची सुरुवात माननीय अशोकरावजी चव्हाण व श्री जया चव्हाण यांच्या हस्ते पूजन होणार आहे तरी गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याच्या आव्हान करण्यात आले आहे





Social Plugin