Ticker

6/recent/ticker-posts

भव्य हॉलीबॉल महासंग्राम स्पर्धेचा उद्घाटन सोहळा



प्रतिनिधी: निरंजन बावस्कर

भोकरदन: येथे भव्य हॉलीबॉल महासंग्राम स्पर्धेचे उद्घाटन सोहळा शनिवारी 3 जानेवारी रोजी सा. मा. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते व पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन काटेकर, नवनिर्वाचित नगराध्यक्षा समरी मिर्झा,ॲड. हर्ष कुमार जाधव नगरसेवक रवी देशमुख ,राजेंद्र देशमुख ,दीपक मोरे, भारतीय जनता पार्टीचे मुकेश चिने आदी मान्यवरांच्या

प्रमुख उपस्थिती संपन्न झाला