Ticker

6/recent/ticker-posts

सुरंगली येथे ग्रामपंचायत,जि.प.शाळा, काशी विश्वेश्वर विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात

 


।भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील।

सुरंगली येथे ग्रामपंचायत,जि.प.शाळा, काशी विश्वेश्वर विद्यालय प्रजा सत्ताक दीन उत्साहात साजरा.। भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील।  जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथील  ग्रामपंचायत,जि.प.प्रा.शाळा, काशी विश्वेश्वर विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. ग्रा.प.सरपंच सौ.सुनिता ताई संतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.जि.प.शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू दांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

काशी विश्वेश्वर  विद्यालय येथे संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमास   ग्रामसेवक संजय पाजगे, पत्रकार सुभाष वर्पे, उपसरपंच शेख रुबाब भै,माजी सरपंच पत्रकार संजीव पाटील, रामभाऊ वानखेडे, ने,एजाज भै, संजय पाटील, मुख्याध्यापक अरुण बावस्कर, कृष्णा बावस्कर, अनमुलवाड सर, गिर्हे सर, श्रीमती कालभिले बावस्कर, शाळा समिती चे उपाध्यक्ष सौ.रीता अरुण गवळी,धनराज काळे, एकनाथ भराड, काशी विश्वेश्वर विद्यालय चे मुख्याध्यापक अवचीतराव सपकाळ, सिरसाठ सर, गावीत सर बावस्कर सर , संदीप मोतीराम दांडगे, अरुण गवळी,सुरेश लोखंडे, आरोग्य सेविका सपकाळ,सी.एच.ओ.शेख, आशा वर्कर सरला जाधव,सरला भोलाने टोंपे,वनिता ताई इंगळे,  पोलिस पाटील संजय तुकाराम दांडगे, यांच्या सह आजी,माजी पदाधिकारी गावकरी कर्मचारी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होते.