मा आरोग्यमंत्री भुम परंडा वाशी तालुक्याचे भाग्यविधाते विकासरत्न कार्यसम्राट आमदार सन्माननीय मा श्री प्रा.डाॅ तानाजीराव सावंत साहेब यांचे अत्यंत विश्वासू....भुम शहराचे भुमिपुत्र विकासत्न भूम शहराचे मा नगराध्यक्ष तथा मा गटनेते आदर्श व्यक्तिमत्त्व, शिवसेना नेते,मा श्री.संजय नाना गाढवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी....
त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्री अश्विनीताई साठे लहुजी शक्ती सेनेच्या महिला तालुका अध्यक्ष भूम, .*पंचायत समिती चे सदस्य मा.श्री.गुलाब शिंदे*, युवराज भाऊ कसबे किशोर हावळे . कृष्णा (बबलु)भोसले उपस्थित होते....





Social Plugin