Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड शहरात श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिर आयोजन



रवि भाऊ मांजरे नांदेड ग्रामीण प्रतिनिधी 

नांदेड शहरात जगद्गुरु नरेंद्र महाराज चार्य यांच्या संयुक्त विद्यमाने महा कुंभ महार रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले आहे हजारोच्या संख्येने महा रक्तदान शिबिर आयोजित केली आहे