नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड अर्धापूर तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व प्रेमिकांना सुचित करण्यात येते की 31 जानेवारी रोजी कीर्तन हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचा कीर्तनकार यांच्या आयोजित करण्यात आला आहे अनुसया मंगल कार्यालय पिंपळगाव पाटी आशना ब्रिज जवळ नांदेड





Social Plugin