Ticker

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे निधन अर्धापूर मध्ये कडकडीत बंद पाळुन सर्वपक्षीय श्रद्धांजली

 

नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री खणखर नेतृत्व अजित दादा पवार यांच्या अपघाती निधन कळताच अर्धापूर शहरातील व तालुक्यातील शोषकडा पसरली होती .

बुधवार रोजी सर्व बाजारपेठ दुकान रहदारी सर्व बंद कडकडीत बंद पाळण्यात आली आहे व सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आले आहे हा नेतृत्व नसून हा सर्व राजाचा दैवत होते