प्रतिनिधी निरंजन बावस्कर
भोकरदन: समाज प्रवर्तक , शिक्षणतज्ञ, कवयित्री आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह अनेकविध सामाजिक कार्यामध्ये महत्वपूर्ण योगदान
काव्यफुले,सावित्रीबाईची गाणी, सुबोध रत्नाकर, बावनकशी , इ ,प्रकाशित , साहित्य, सावित्रीबाईचा जन्मदिन बालिका दिन म्हणून पाळला जातो.
यानिमित्ताने भोकरदन शहरातील सर्व समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्त्री शिक्षणाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले.
.jpg)




Social Plugin