Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पात्रड तांडा येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

 


महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी उद्धव कवळे 

हदगाव तालुक्यातील मोजे पाथरड तांडा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व सहशिक्षक कोळेकर सर यांनी केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक पप्पू पाटील पवार पाथरडकर व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष आडे हे होते प्रमुख पाहुणे वायपना येतील मुख्याध्यापक तळणकर सर, सोनमंकर सर, बेळकोणेसर, इंदेवार सर, उमरी येथील मोरे सर, दिगंबर दुगाळे पाटील वायपणकर परिसरातील सर्वच शिक्षक ,व शिक्षण प्रेमी उपस्थित होते..