एकाच वेळी एक लाख ८० हजार शालेय विद्यार्थ्यांनी गायले राष्ट्रगीत व राज्यगीत..
यशवंत पवार @छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजी नगर जिल्याचा ऐतिहासिक विक्रम.. एकाच वेळी एक लाख ८० हजार शालेय विद्यार्थ्यांनी गायले राष्ट्रगीत व राज्यगीत.. सोबतच सादर केले देशभक्ती गीतावर कवायती.. जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांचे दस सुत्री चा एक भाग ,शिक्षण विभाग व जिल्हाधिकारी यांनी हा उपक्रम घेऊन रेकॉर्ड निर्माण केला..
आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्ही बुक मध्ये त्याची नोंद झाली असून त्यांचे प्रतिनिधी यांनी आज च तसे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांना माननीय विभागीय आयुक्त श्री जितेंद्र पापळकर यांचे हस्ते प्रदान केले.. जिल्हाधिकारी,सीईओ व शिक्षणअधिकारी शिक्षण विभागाचे हार्दिक अभिनंदन 💐💐





Social Plugin