नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
काल झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल भाजपाचा ऐतिहासिक विजय प्राप्त झाल्याबद्दल भाजपाचे मध्यवर्ती कार्यालय येथे दिलीप ठाकूर यांनी अकरा दिवस मुक्काम ठोकून हे निवडणूक की सुरू होईल तेव्हापासून ते निवडणूक खतम होईपर्यंत निकाल लागेपर्यंत त्यांनी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी सत्कार करताना अमर राजूरकर प्रवीण साले मिलिंद देशमुख भाजपातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते





Social Plugin