प्रतिनिधी: ज्ञानेश्वर माळोदे
धाड: मौजे जामठी व वरूड ता. जि. बुलडाणा येथील अतिशय गरीब घराण्यातून येत मेहनत, जिद्द व अपार चिकाटीच्या जोरावरअभिषेक रामदास तायडे CRPF मध्ये निवड,विशाल माघाडेBSFमध्ये निवड या दोघांनीही कोणताही क्लास न लावता, घरीच कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यास करून हे उज्ज्वल यश संपादन केले आहे. तसेच चांडोळ. येथील चेतन पाचरणे व अजुन दोन युवकाची निवड झाली याची यशोगाथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरेल, यात शंका नाही.देश सेवेसाठी घेतलेली ही भरारी आम्हा सर्वांसाठी अभिमानाची आहे.





Social Plugin