Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड बहुजन आघाडीच्या जिल्हा महासचिव पदी दीपक मगर यांची नियुक्ती.



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड बहुजन आघाडीच्या जिल्हा महासचिव पदी दीपक मगर यांची नियुक्ती करण्यात आली नांदेड जिल्हा शहरांमध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे गौतम सावते यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते