Ticker

6/recent/ticker-posts

कन्नड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात




यशवंत पवार छत्रपती संभाजीनगर 

🔹छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली असुन प्रत्येक उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटीवर लक्ष केंद्रित करत असल्याचे सर्वत्र दिसत आहे. 

युती -आघाडीच्या शह काटशहाच्या राजकारणात सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्याचे चित्र दिसत आहे.हतनूर जि.प.गटातील उमेदवारकौशल्याबाई विठ्ठल पवार ,तसेच पंचायत समिती चापानेर गणाचे उमेदवार गोकुळसिंग राजपूतआणी पंचायत समिती हतनूर गणाचे उमेदवार कैलास माणिकराव आकोलकर या सर्वांच्या प्रचारासाठी डॉ. अशोक पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असुन प्रत्येक खेड्यात ',गावात त्यांना प्रतीसाद मिळत असल्याचे दिसत आहे

आठेगाव हतनुर चापानेर च्या जनतेकडून मिळालेला प्रचंड प्रतिसादामुळे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आनंदात आहेत. सर्व  ठीकाणी  मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत आहेत.