प्रतिनिधी निरंजन बावस्कर
भोकरदन: नगरपरिषद कार्यालय प्रजासत्ताक दिनानिमित्त नगराध्यक्षा समरीन मिर्झा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे, मुख्याधिकारी गजानन तायडे, मा .नगराध्यक्ष राजाभाऊजी देशमुख, सामाजिक कार्यकर्ते शमीम भाई मिर्झा , नगरपरिषद अधिकारी ,कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.





Social Plugin