6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी "दर्पण" हे नियतकालिक सुरू करत मराठी पत्रकारितेचा पाया घातला.. त्याचे स्मरण! करण्यासाठी महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस "पत्रकार दिन" किंवा "दर्पण दिन" म्हणून साजरा केला जातो..
🔷*शुभेच्छुक*🔷
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर,इगतपुरी,नाशिक,





Social Plugin