Ticker

6/recent/ticker-posts

कसबे डिग्रज मध्ये नूतन वर्षाच्या दिनदर्शिका प्रकाशन व लोकार्पण सोहळा पार पडला



वार्ताहर ग्रामीण प्रतिनिधी अभिजीत भोईटे

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कसबे डिग्रज मध्येआष्टा नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय श्री. विशाल शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, पदमाळे, नांद्रे या गावा मधील सर्व पदाधिकारी व जयवंत भाऊ प्रेमी ग्रुप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिका प्रकाशन व लोकार्पण सोहळा पार पडला मा.विशाल शिंदे साहेबांनी उपस्थित ग्रामस्थ,पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.