सोमठाणा(प भो) ग्रामीण प्रतिनिधी दत्त दिगंबर बाळापुरकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमाचे सांस्कृतिक शिक्षक निर्गीलवार सर व सूत्रसंचालन तानुर वाड सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात शाळेतील बाल विद्यार्थी यांनी अतिशय सुंदर सांस्कृतिक देखाव्यासह कार्यक्रम सादर केला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओम प्रकाश बिंगेवाड व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व आजी व माजी सदस्य व अध्यक्ष उपस्थित होते या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच प्रतिनिधी व सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर मनोरंजन व गीत देशभक्तीपर गीत याचे सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित त्यांची मने जिंकली





Social Plugin