Ticker

6/recent/ticker-posts

वसंत प्राथमिक शाळा बीबी प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्वसंध्येला वार्षिक संमेलन.



 बीबी ता. लोणार येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बीबी व वसंत प्राथमिक शाळा बीबी ता. लोणार जि.बुलढाणा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्वसंध्येला वार्षिक संमेलन आयोजित केले. यामध्ये वसंतराव नाईक विद्यालय व वसंत प्राथमिक शाळा बीबी या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि मोहक नाट्य व वेगवेगळ्या देशभक्ती गीतावर खूप सुंदर असे नृत्य व न�