महाराष्ट्र ग्रामीण न्युज : प्रतिनिधी : संजय भोये पेठ,
दिनांक 07/02/26 आनंददायी शनिवारअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभाळे येथे श्रवण, समयसूचकता, चातुर्य इत्यादी गुणांच्या विकासासाठी आनंददायी खेळ घेण्यात आला
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभाळे,, आनंददायी शनिवार अंतर्गत श्रवण समय सूचकता चातुर्य इत्यादी गुणाच्या विकासासाठी आनंदायी खेळ राबविण्यात आला,, त्या प्रसंगी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होतें, तसेच विध्यार्थी च्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे,,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभाळे





Social Plugin