Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय महामार्ग 548 ब या मार्गाची दूर अवस्था

 


 महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी सोनपेठ:  

सेलु ,पाथरी, सोनपेठ परळी ला जोडणाऱ्या ५४८ ब या  राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन सन्माननीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दहा वर्षांपूर्वी केले आज या रस्त्याची दुरावस्था असतांना त्यावर काम करण्या ऐवजी सरकार शक्तीपीठ हा नवा रस्ता जबरदस्तीने करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावुश मोजणी करत आहे. 

अध्यक्ष महोदय आधी उद्घाटन केलेले रस्ते पूर्ण करा मग नवे रस्ते करा राष्ट्रीय महामार्ग ५४८ ब वर पडलेल्या खड्ड्यात अडकलेली म्हैस.