गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
नगर परिषद उर्दू कन्या शाळा कारंजा लाड येथे विद्यार्थीना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थीना पिण्याच्या पाण्याकरिता त्रास सहन करावा लागत होता, उर्दू शाळाचे मुख्याध्यापक शेख मन्नान सर यांनी शिक्षण सभापती जाकीर शेख यांच्याकडे ही समस्या मांडली नंतर शिक्षण सभापती जाकीर शेख यांनी नगर परिषद.कन्या शाळेत पाण्याची समस्या युसूफ सेठ पुंजानी यांच्यासोबत चर्चा केली असून युसूफ सेठ यांनी लगेच ते काम करून देण्याचे आश्वासन दिले व आज रोजी नगर परिषद कन्या शाळेत पाण्याची बोअरवेल करण्यात आली व बोअरवेल खोदकामचे उद्घाटन करण्यात आले
उद्घाटन कार्यक्रम शिक्षण सभापती श्री शेख जाकीर यांचे हस्ते करण्यात आले वरील कार्यक्रममध्ये नगर परिषद कारंजाचे उपाध्यक्ष फिरोज शेकुवाले तसेच बांधकाम सभापती हुसैन बंदुकवाले शिक्षण सभापती जाकीर शेख व महिला बालकल्याण सभापती ऍडव्होकेट सुभान खेतीवाले, नियोजन सभापती नदीम राज, नगरसेवक समिउलाह खान ,नगरसेवक रहेमत ठेकेदार, नगरसेवक सलमान विराणी, नगरसेवक इमरान पारेख, नगरसेवक शेख शोहेब, नगरसेवक अब्दुल एजास, समाजसेवक युनूस पहेलवान, नगरसेवक नईम भाई, मजीद भाई कडेंक्टर तसेच सहा प्राशन अधिकारी शेख छोटू सर तथा शाळेतील मुख्याध्यापक शेख मन्नान सर व सय्यद अबिद सर तथा शेख सादिक सर उपस्थित होते..





Social Plugin