नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
अर्धापूर तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी मारोतराव देशमुख यांचे ह्रदयविकाऱ्याच्या झटक्याने निधन झाले आहे काही काळातच त्यांची भावजय अल्पशा आजाराने ते पण निधन झाले आहेत अण्णा दवाखान्यात आहे दाखल केले असता त्यांचे मूर्त घोषित केले आहे गावात देशमुख देशमुख कुटुंबावर शोकुळा पसरली आहे व गावातील नागरिक अंत्यविधीसाठी उपस्थित होते





Social Plugin