Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड महामार्ग मृत्यूचा सापळाच आठवडाभरात तीन मृत्यू दाभड शेलगाव बामणी यांच्या ग्रामस्थांच्या वतीने चक्काजाम .

 


नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड महामार्गावरील दाभड येथील आज रोजी दाभड यांच्यावतीने तीन जणांचा मृत्यू अपघातामुळे झाला आहे  संपर्क तुटल्यामुळे भुयारी मार्ग करण्यासाठी अनेक निवेदन देऊन  काही फरक न पडल्यामुळे याच्या चारही गावात ग्रामस्थांच्या वतीने आज रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे हे चक्काजाम   यावेळी सुमारे पाच किलोमीटर वाहनाच्या लांगा लागल्यामुळे महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .