Ticker

6/recent/ticker-posts

सौ अरूणा ताई अवधूत बोबिलवार पळसपुरकर यांना बेस्ट ब्युटीशियन अवार्ड प्रदान



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील सो अरुणाताई अवधूत बोंबीलवार पळसपुरकर हिमायतनगर येथे ब्युटी पार्लर चे मागील दहा-बारा वर्षापासून व्यवसाय करत आहेत  इंटरनॅशनल दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार आयोजित करण्यात आला आहे आव्हाड समाजातून शुभेच्छाचा वर्षया निमित्य