Ticker

6/recent/ticker-posts

कामारीकर कोचिंग क्लासेस दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेडच्या अर्धापूर शहरातील डॉक्टर  आदरणीय श्री प्रवीण कामारीकर यांच्या कोचिंग क्लासेस कामारीकर कोचिंग क्लासेसच्या आज रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ झाला आहे यावेळी क्लासेसचे संचालक माननीय श्री प्रवीण कामारीकर  सौ कामारीकर मॅडम व आकाश कामारीकर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .