Ticker

6/recent/ticker-posts

श्री जागृत महादेव मंदिर नांदेड येथे महाशिवरात्रीनिमित्त आमदार कल्याणकर आरती यांच्या हस्ते



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड श्री जागृत महादेव मंदिर नवा मोंढा नांदेड येथे स्वामी चौक येथे आमदार बालाजी राव कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महादेवाची आरती करण्यात आली आहे यावेळी व्यवस्थापक समितीचे सर्व पदाधिकारी व बुरूड समाज  भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.