Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर येथे श्री शिरोमणी गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

 अर्धापूर शहरातील फुलेनगर येथे गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या उत्साहा साजरा करण्यात आला आहे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भव्य पालखी मिरवणूक शहरातील मुख्य ठिकाणी करण्यात आली आहे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मिरवणूक शहरातील मुख्य ठिकाणी करण्यात आली आहे यावेळी गावातील भक्तगण व यावेळी गावातील भक्तगण व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते