Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर तालुक्यांत व शहरात माता रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर तालुक्यातील व शहरातील आंबेडकर नगर बुद्धविहार येथे माता रमाबाई उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते यावेळी नगरचे नगराधक्ष प्रवीण देशमुख भाजपाचे शहराध्यक्ष योगेश हळदे नगरसेवक नगर प्रतिनिधी उपस्थित होते व बौद बौद्ध बांधव उपस्थित होते नागरिक ज्येष्ठ नागरिक व सर्व समाज बांधव