राजेंद्र नागरे प्रतिनिधी दुसरबीड
बऱ्याच दिवसापासून राहेरी दुसरबीड शिवारामध्ये तळेगाव फाट्याजवळ वाळू माफीयांनी बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करीत आहेत परंतु तळेगाव फाट्यावर ऐतिहासिक लॉंग मार्च नामांतराची संघर्ष भूमी आहे सदर भूमीत ही बुद्ध समाजाची प्रेरणास्थान आहे व सदर भूमीत स्मारकाचे काम सुद्धा सुरू आहे नुकताच 15 /01/ 2026 रोजी नामविस्तार दिन साजरा झाला हजारो भीम अमेय तिथेच मार्गाला अभिवादन करून गेले तसेच मार्गाच्या भूमी आज रोजी संपूर्ण जागेची नासधूस वाळू माफिया न केली आहे रीतीने भरलेले मोट मोठे वाहने रेती भरून त्या ठिकाणी येतात व रात्री मी रात्री तिथे थांबतात तेव्हा सदर जागी आमच्या वाळू माफियाने हा हैदोस माजवला आहे
त्या संपूर्ण माफी यावर स्मारकाच्या विटंबनेचा गुन्हा दाखल करण्यात यावा व तेथील सर्व जेसीबी पोकलेन व इतर साहित्य जमा करण्यात यावी फौजदारी सारखे गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मधुकर किसनराव शिंदे तसेच भाई भिकाजी लक्ष्मणराव इंगळे यांनी केले आहे जोपर्यंत संबंधित बाळू माफियांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहील असे या दोन्हीही सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांना सांगितले आहे





Social Plugin