गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने आयोजित बैठक संपन्न झाली. या बैठकीत कांरजा स्वाभिमान चे संपादक सलिम खान शेर खान याची सर्वानुमते निवड करन्यात आली माहाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या जील्हा अध्यक्ष बंडु भाऊ इंगोले यांच्या ऊपस्थीतीत कारंजा शहर उपाध्यक्षपदी यांची निवड करन्यात आली या वेळी प्रा दिनेश रघुवंशी सर रामदास मिसाळ हेमेंद्र पापळे अवेश खान आरिफ पोपटे अब्दुल जुबेर दामोदर जोधळेकर पवन कदम मथुरा राऊत विनोद गनविर मोनाली गनविर नाईक मैडम व समस्त माहाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार उपस्थित होते या वेळी आगामी कार्यक्रमाच्या नियोजनासह त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक उभारणीवर चर्चा करण्यात आली. व कारंजा शहर उपाध्यक्ष सलिम खान शेर खान यानी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ च्या अन्याय विरूद्ध आवाज व कारंजा शहराच्या बारिक बारिक सर्व मुद्दे चांगल्या तरेने ऊचलु असे कारंजा स्वाभिमान चे संपादक व कारजा शहराचे उपाध्यक्ष सलिम खान शेर खान यांनी सागितले .





Social Plugin