Ticker

6/recent/ticker-posts

शाळेत नेआण करणाऱ्या गाडीचालकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर केला अत्याचार!



प्रतिनिधी निरंजन बावस्कर 

भोकरदन: शाळेत जाणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर गावातील खाजगी गाडी चालकाने शेतात नेऊन बलात्कार केल्याची घटना भोकरदन नांजा रोड येथे घडली.या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी भरत भीमराव मगरे (वय३२ वर्ष रा. कोदोली) याला अटक करण्यात आली आहे.