Ticker

6/recent/ticker-posts

सोमठाणा परिसरात निकृष्ट दर्जाची नाली बांधकाम





ग्रामीण प्रतिनिधी दत्त दिगंबर बाळापूरकर

सोमठाणा परिसरात होत असलेला महामार्ग सोमठाणा ते पाळज या मार्गावर रस्त्याच्या कडेला नाली बांधकाम होत आहे हे बांधकाम नियोजित आराखडा डावलून गजाळी सिमेंट अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरून बांधकाम सुरू असून यावर व्यवस्थित पाणी सुद्धा टाकत नाहीयेत त्यामुळे नालीला भेगा पडलेले आहेत व सोमठाणा येथील नवी आबादी बांधकाम करू पूर्ण होऊन सुद्धा रस्ता बनवून देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे नागरिकांची हिंसाळ होत आहे व कामे रुखलेली आहेत व संबंधित विभागाने याची पूर्णतः चौकशी करून तपासणी करून बघावी अशी विनंती सोमठाणा येथील जनता करत आहे