नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड शहरातील बाबा नगर येथील महात्मा फुले प्राथमिक शाळा येथे शिवजयंती निमित्त प्रभातफेरी काढण्यात आली होती सर्व विद्यार्थी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते व पालक उपस्थित होते विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती सर्व शिक्षक उपस्थित होते .





Social Plugin