Ticker

6/recent/ticker-posts

अदीलाबाद मुदखेड पूर्णा दक्षिण मध्य रेल्वेची महाव्यवस्थापकानी केली पाहणी .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांनी आदिलाबाद पूर्णा अमृत स्टेशन कामाचा आढावा घेताना महाव्यवस्थापक  रेल्वेची पाहणी करण्यात आली आहे विविध रेल्वेच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे त्याबद्दल नांदेडचे रेल्वेचेवरिष्ठ उपाधिकारी सर्व कर्मचारी उपस्थित होते .