Ticker

6/recent/ticker-posts

सदगुरू नरेंद्र महाराज माध्यमिक विद्यालयात इ .१०वीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ उत्साहात साजरा -

 


पत्रकार . आरगडे शंकर ( ग्रामीण प्रतिनिधी)                 

जेऊर हैबती  (सौंदाळा)      बातमी - सदगुरू नरेंद्र महाराज माध्यमिक विद्यालयात श्रीरामदास पाटिल खराडे यांच्या अध्यक्षतेखाली इ१०वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला .प्रमुख अतिथी म्हणून नवनियुक्त सहायक विक्रीकर आयुक्त - कु.पुजाताई शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थांना विविध क्षेत्रातील संधी व स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले . पुजाताई गरड, मिनाक्षीताई रिंधे , कृष्णामहाराज उगले ,यांनीही विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री शंकर आरगडे यांनी केले सुत्रसंचालन श्री ताके संरानी तर आभार प्रदर्शन श्री काळे सरांनी केले .