Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर शहरात खंडेरायाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात .

 


रवि भाऊ मांजरे नांदेड

अर्धापूर शहरातील व तालुक्यातील सर्व भक्तांना सुचित करण्यात येते की 6फेब्रवारी पासुन खंडेरायाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे पालखीची मिरवणूक काढण्यात आली व महाप्रसाद वितरण करण्यात आले होते यावेळी गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित होते सर्व संस्था व ल्बॉक कार्यकारणी सदस्य आहेत