Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा येथील सम्राट अशोका प्रतिष्ठान प्रगती नगर येथे संत श्री सेवालाल महाराज जयंती साजरी.



डॉ.गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

   सविस्तर असे की प्रगती नगर मंगरूळपीर रोड कारंजा लाड येथील सम्राट अशोका प्रतिष्ठान प्रगती नगर येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी सदर सम्राट अशोका प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश पडघन माजी पोलीस तसेच एडवोकेट रामटेके साहेब कोषाध्यक्ष प्राध्यापक भास्करराव कांबळे साहेब तसेच सदस्य संजीव कुमार मनोहर व प्राध्यापक गुडदे सर, सचिन मुंदावणे सर, योगेश कुमार मनवर भगत साहेब, प्राध्यापक दिलीप चव्हाण सर नगरसेवक राठोड सर व सम्राट अशोक यांचे सर्व सदस्य इतर उपस्थित सर्व बौद्ध बांधव व बंजारा बांधव यांच्या संयुक्त, संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली