Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर येथील सतवती आप्पा श्री महादेव मंदिर मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर शहरातील सतवती आप्पा महादेव मंदिर येत्या अखंड हरिनाम सप्ताह व महाशिवरात्रीनिमित्त शहरातील मुख्य ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महात्मा फुले येथे गजानन महाराज मंदिर येथे भव्यदिव्य रॅलीचे स्वागत करण्यात आले आहे यावेळी भक्तगण मोठ्या उत्साहात उपस्थित होते