Ticker

6/recent/ticker-posts

*विद्यार्थ्यांसाठी वडगाव सावताळ विद्यार्थ्यांसाठी बस चालू करण्यासाठी रविंद्र राजदेव यांचे आगार व्यवस्थापकाला निवेदन*



      पारनेर प्रतिनिधी                              

 आज वडगाव सावताळ येथील शालेय  विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी बस चालू करावी तसेच वयो वृद्ध तसेच महिलांना टाकळी ढोकेश्वर ,पारनेर ,अहिल्यानगर येथे येण्या जाण्यासाठी बस लवकरात लवकर चालू करावी ह्या संदर्भात आगारप्रमुख यांना निवेदन देताना भावी जिल्हा परिषद सदय रविंद्र राजदेव.

               शाळेत विद्यार्थ्यांना वडगाव सावताळ ते खामकर झाप,ढोकेश्वर मार्गे बसची आवश्यकता असल्याचे पत्र देताना टाकळी गटाचे नेते रवींद्र राजदेव सुदर्शन बेलकर ,मंगेश आंधळे ,रविंद्र चौधरी ,भाऊसाहेब चौधरी ,प्रणव पानसरे आदी मान्यवरांनी निवेदन दिले.