Ticker

6/recent/ticker-posts

नांदेडच्या नगरसेविका सौ मिनलताई पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांची घेतली सदिच्छा भेट .

  


 नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड शहरातील सांगवी प्रभाग मधिल विद्यमान नगरसेविका सौ मीनल ताई गजाननराव पाटील यांनी आज रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांची मुंबई येथे घेतली सदिच्छा भेट   सदिच्छा भेट घेऊन सांगली प्रभागातील कामाचा कामासाठी भरपूर निधी मंजूर करण्यात यावा असे त्यांनी म्हटले आहे त्यांच्यासोबत त्यांचे पती व सर्व पदाधिकारी उपस्थित होते .