Ticker

6/recent/ticker-posts

श्री जागृत महादेव मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन व महाशिवरात्री सोहळा



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड जिल्हा बुरुड समाज  संघटना संचलित श्री जागृत महादेव मंदिर व्यवस्थापक समिती यांच्या आयोजित करण्यात आलेल्या 16 फेब्रुवारी महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भावी भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे व महाप्रसादाची व  दर्शनांना उपस्थित राहावे