Ticker

6/recent/ticker-posts

नांदेडच्या महानगरपालिकेच्या महापौर पदी सौ कविताताई मुळे व उप महापौर पदी दिपक भैया रावत यांचे आज रोजी पदग्रहण सोहळा संपन्न .

 


नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड शहरातील महापालिकेच्या महापौर पदी सौ कविताताई मुळे व उप महापौर पदी दिपक भैया रावत यांनी आज रोजी पद ग्रहण केले यावेळी नांदेड जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आ बालाजी कल्याणकर आमदार आनंदराव बोडारकर अमर राजूरकर प्रवीण साले मिलिंद देशमुख शिवसेना व भाजपा युतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते